International Research Journal of Commerce , Arts and Science
( Online- ISSN 2319 - 9202 ) New DOI : 10.32804/CASIRJ
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
भारतीय स्वांतन्न्याचा साक्षीदार विदर्भ प्रदेश
1 Author(s): PROF. DR. R. P. JHANKE
Vol - 11, Issue- 1 , Page(s) : 153 - 157 (2020 ) DOI : https://doi.org/10.32804/CASIRJ
विदर्भप्रदेष देषाच्या मध्यभागी असून भारताचे हदयस्थान आहे. या प्रदेषात मौर्य, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकुट, परमार, यादव, मोगल, गोंड व भोसले याराजवंषाची सत्ता होती. भोसलेवंषाचा शेवटचा राजा तिसरे रघुजीच्या निधनांनंतर नागपूरचे राज्य खालसा करण्यात आले आणि या प्रदेषात ब्रिटीषांची सत्ता प्रस्थापित झाली. 1857 च्या स्वातंन्न्य युध्दाचे भीषण परिणाम स्वतःहयूम साहेबांन बघितले होते, अषाप्रकारचे युध्द पुनः उदभवू नये म्हणून भारतीय असंतोषाला सनदषीर मार्गाची झालर लावावी याहेतूने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई येथे झाली. विदर्भात 1881 मध्ये नागपूर येथे कॉंग्रेसचे अधिवेषन झाले त्यात विदर्भातून 480 सभासद उपस्थित होते