International Research Journal of Commerce , Arts and Science
( Online- ISSN 2319 - 9202 ) New DOI : 10.32804/CASIRJ
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
ग्रामव्यवस्थेतील बलुतेदारांचे स्थान
1 Author(s): PROF DR. ARUNA RAVINDRA WAGHOLE
Vol - 15, Issue- 5 , Page(s) : 160 - 167 (2024 ) DOI : https://doi.org/10.32804/CASIRJ
भारताला स्वातंत्र्य मिळून आज अमृतमहोत्सव साजरा केला. भारताच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अभ्यास करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामव्यवस्थेतील मरणपंचाला लागलेल्या बलुतेदारांच्या व अलुतेदारांच्या जीवनाचा अभ्यास करण्याची ही गरज निर्माण झाली आहे.