1. मी व माझे लेखन : शरच्चंद्र मुक्तिबोध'तात्पर्य',जुलै १९८०.
2. मुक्तिबोधांचे साहित्यः रा.भा.पाटणकर 'अनुष्टुभ' नोव्हेंबर-डिसेंबर १९८३.
3. धार आणि काठः नरहर कुरुंदकर 'शरद साहित्य',देशमुख आणि कंपनी. पहिली आवृत्ती,पुणे-१९७१.
4. विचार यात्राः 'मुक्तिबोधांची त्रिदल कादंबरी' :दि.के.बेडेकर,लोकवाड्ःमय गृह मुंबई, पहिली
आवृत्ती १९७५.
5. क्षिप्रा आणि सरहद्दः सत्यकथा : त्र्यं.वि.सरदेशमुख, जुलै १९६३.
6. मार्क्सवादी साहित्यविचार"मानुषता साहित्याचे मुल्य : मार्काचे साहित्यविचार :- केशव
शिरवाडकर ,कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पहिली आवृत्ती,पुणे १९८०.
7. जन हे वोळतू जेथे - 'वैखरी' : बाळकृष्ण कवठेकर जाने/फेब्रू/मार्च १९७०.
8. 'क्षिप्रा': 'छंद'- वा.ल.कुळकर्णी ,सप्टेंबर/आक्टोंबर १९५४.